ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

ट्रेनिंग

ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षण सत्रे

आमच्या विविध समाजोपयोगी कार्यास हातभार लागावा यासाठी आम्ही खालील विविध विषयांतर्गत ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षण सत्रे घेत असतो. खाली या सर्व सत्रांचे विषय दिलेले आहेत. अल्पारंभाच्या टीममध्ये या सर्व विषयातील अनुभवी आणि तज्ञ् प्रशिक्षक आहेत. आपल्या गरजेनुसार आपल्या क्लोज्ड ग्रुप / संस्थेमधील सभासद , अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी ही सत्रे आयोजित करू शकता.
या सर्व सत्रांतून उभा राहिलेला सर्व निधी, फौंडेशनच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावण्यासाठी वापरण्यात येतो.
या सत्र आयोजनासाठी संपर्क : डॉ. रुपाली कुलकर्णी (९०११८९६६८१)

1. Program "Financial Literacy: Awareness & Education: आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार"

Click इंग्रजी व्हिडिओ   Why To have a Inhouse Financial Literacy Club at My Organization?

Click मराठी व्हिडिओ    माझ्या संस्थेत "आर्थिक साक्षरता क्लब" गरजेचा का आहे ?

  1. Financial Literacy: Me & My Family : अर्थ साक्षरता ! मी आणि माझे कुटुंब
  2. Financial Literacy for Women: स्त्री अर्थ साक्षर तर कुटुंब अर्थ साक्षर (महिलांसाठी विशेष व्याख्यान )
  3. Financial Planning: आर्थिक नियोजन
  4. Blue Book : A Tool for Recording the Financial Facts : ब्लू बूक : महत्व आर्थिक दस्तावेज नोंदणीचे
  5. Succession Planning: वारसाहक्क आणि नियोजन
  6. Crafting Your Will: इच्छापत्र आणि नियोजन
  7. Insurance for Family: आरोग्य, अपघात आणि जीव विमा
  8. Tax Planning: टॅक्स प्लांनिंग
  9. The Investment Mantra: मंत्र गुंतवुकीचा
  10. Investor Psychology: गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र
  11. Financial Advisor: Your Friend: आर्थिक सल्लगार : तुमचा मित्र


2. Porgram "Mental Health: मानसिक आरोग्य"

  1. संवाद सेतू: मने आणि माणसांना जोडण्यासाठी !
  2. Self Therapy Toolkit
  3. Money Mindset
  4. Art Therapy
  5. Building Healthy and Happy Relationships
  6. Building Habits
  7. Time Management
  8. Personal Productivity
  9. Procrastination
  10. Mindful Parenting
  11. Stress Management
  12. Emotional Intelligence Mastery
  13. Book club
  14. Self Love
  15. Self Development Club / Community
  16. Leadership Development
  17. Team Building
  18. Design Thinking
  19. Business Storytelling
  20. Journaling Club

3. Program for Organizations: “Workplace Excellence: Elevate Skills and Abilities”

  1. Workshop: Personal Productivity (2 Hrs.)
  2. Workshop: Self Therapy (2 Hrs.)
  3. Workshop MS Excel @ Work Place (4 Hrs with Hands On)
  4. Workshop MS Excel for Finance (2 Hrs. . with Hands On)
  5. Workshop Data Analytics and Visualization (4 Hrs. with Hands On)
  6. Workshop: Resilience Training (2 Hrs.)
  7. Workshop: Design Thinking (2 Hrs.)
  8. Workshop: Leadership Development (2 Hrs.)
  9. Workshop: Business Storytelling (2 Hrs.)

4. Program : "Computing Skills"

  1. Mastering MS Excel : From Essentials to Advanced Excel
  2. Data Visualization Tools: Google Data Studio, Tableau, Microsoft Power BI




या सर्व सत्रांतून उभा राहिलेला सर्व निधी, फौंडेशनच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावण्यासाठी वापरण्यात येतो.
या सत्र आयोजनासाठी संपर्क : डॉ. रुपाली कुलकर्णी (९०११८९६६८१)