नाशिक महानगरातील संगीत क्षेत्रात संगीताचा प्रसार आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या ‘पवार तबला अकादमी’च्या सहकार्याने ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. जानेवारी 2023 पासून 'तालाभिषेक बैठक' या संगीत मैफिलीचे आयोजन देखील केले जात आहे. दर दोन महिन्यांतून एकदा असे या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळत आहे.
तालाभिषेक २०२३ मधील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे:
तालाभिषेक सप्टेंबर २०२३
तालाभिषेक जुलै २०२३
तालाभिषेक मे २०२३
तालाभिषेक मार्च २०२३
तालाभिषेक जानेवारी २०२३
तालाभिषेक २०१९ मधील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे:
तालयोगी पं. सुरेश तळवलकर
पंडित श्री विजय घाटे
पंडित उल्हास कशाळकर
पंडित शंकरराव वैरागकर
श्री. आदित्य कल्याणपूर
नृत्यांगना किर्ती भवाळकर
सतारवादक श्री. उद्धव अष्टुरकर
श्री. मयंक बेडेकर
नृत्यांगना रेखा नाडगौडा
सोहम गोराणे
नृत्यांगना विद्या हरी देशपांडे