"आधी केले मग सांगितले ", या उक्तीनुसार आता आपल्यालाही ह्या सहजशक्य कार्यक्षेत्रात, प्रवण होण्याचे आवाहन फाउंडेशन द्वारे नेहेमी केले जाते. आमच्या समाजोपयोगी कार्यास हातभार लावण्यास आपल्याही सक्रीय सहभागाचे स्वागत आहे !!
शैक्षणिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे
सांस्कृतिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे
'आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार' यासाठी उपक्रम राबविणे
शैक्षणिक क्षेत्र:नाशिकमधील, एका मराठी माध्यमाच्या शाळेतील, आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांचे निवास ते शाळा अशी वाहतुकीची व्यवस्था करणे. यासाठी निधी संकलनाचे कार्य सुरू आहे.
आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार: नासिक शहर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये, "आर्थिक साक्षरता क्लब / परिसंवाद " यांचे आयोजन करणे आणि त्याद्वारे तेथील विद्यार्थी / अधिकारी / कामगार वर्गाचे याविषया अंतर्गत प्रबोधन करणे.
विविध समाजोपयोगी कार्यास हातभार लावण्यास आपल्याही सक्रीय सहभागाचे स्वागत आहे !!
तुमचे योगदान ( ₹५०१ पासून पुढे असणारे ) कलम ८० G अंतर्गत प्राप्तिकर लाभांसाठी पात्र आहे.
देणगी देण्यासाठी उपयुक्त तपशील पुढीलप्रमाणे:
अडचण / प्रश्न असल्यास संपर्क: Email: alparambha@gmail.com OR Call: 9011896681