सांस्कृतिक क्षेत्रामध्येही फाउंडेशनद्वारे विविध उपक्रम घेतले जातात. यामध्ये नासिक तसेच देशभरातील संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना, त्यांच्या कला प्रस्तुतीसाठी मंच उपलब्ध करून देणे, संगीत कलेच्या प्रसारासाठी अनेक ख्यातीवंत, नामांकीत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.
अधिक माहिती: तबला-चिल्ला उपक्रम
अधिक माहिती: तालाभिषेक: संगीत महोत्सव उपक्रम