अल्पारंभ आजीवन सभासदत्व : रु. २०००/-
सभासदत्व घेण्यासाठी : UPI पेमेंट : Q83910657@ybl / खाली QR कोड दिलेला आहे
मी सभासदत्व का घ्यावे ?
अल्पारंभा संस्था ही समाजासाठी उपयुक्त, समाजावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या अनेक प्रकल्पांवर कार्य करते आहे. ही संस्था व्यावसायिक नसून, केवळ समाजातील दातृत्व गुण असणाऱ्या जनतेच्या सहभागातूनच समाजोपयोगी कार्य उभे करते आहे. प्रत्येक सामाजिक उपक्रमास आवश्यक असणारा निधी, हा दरवेळी उपलब्ध असतोच असे नाही.आणि म्हणूनच संस्था स्वयंपूर्ण करण्यासही आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण संस्थेचे सभासद झाल्यास, त्यातून हे उद्देश्य साध्य होण्यास मदत होईल. आणि अशा अनेको सभासदांच्या, सभासद निधी मधूनही, समाजोपयोगी उपक्रम उभे राहतील यात शंका नसावी. याव्यतिरिक्त पुढील उपरोक्त लाभ आपणास मिळतील
सभासदत्व लाभ:
१. अल्पारंभाद्वारे आयोजित सर्व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे व्हाट्सएप / मेसेज / ईमेलद्वारे सुचना, आमंत्रण !
२. 'मनो-Money' ह्या 'आर्थिक-साक्षरता' विषयाला समर्पित असणाऱ्या अतिशय उपयुक्त अशा पुस्तिकेची एक प्रत आपणास मिळेल. वयस्क आणि मुलांसाठीही उपयुक्त माहिती, लेख यात समाविष्ट आहे.
३. अल्पारंभाद्वारे आयोजित सर्व सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये आपण कार्यकर्ते, मार्गदर्शक, आयोजन सदस्य म्हणून सहभाग घेऊ शकता .
विविध समाजोपयोगी कार्यास हातभार लावण्यास आपल्याही सक्रीय सहभागाचे स्वागत आहे !!
अडचण / प्रश्न असल्यास संपर्क: alparambha@gmail.com, 9011896681
Bank Details:
Name – Alparambha Education And cultural Foundation
Bank – HDFC Bank
Branch – Thatte nagar, Nashik
A/c No – 50200044895711
A/c Type – Current
IFSC – HDFC0000064